मी गृहपाठ केलेच नाही. Download Updated: Tue, 16 Feb 2021 (22:51 IST) google-news मन्या - सर . सर- बोल मन्या. मन्या - मी जे केले नाही त्याची शिक्षा आपण मला देणार का? सर- नाही,अजिबात नाही ! पण काय झाले ते तर सांग. मन्या- सर, मी आज गृहपाठ केलेच नाही.