शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (18:45 IST)

माझी बहीण परी नाही

बन्टु - आई तू माझ्याशी खोटं बोलली 
आई- नाही रे बाळ असं काही नाही 
बन्टु - आई काल तू म्हणाली की माझी लहान बहीण परी आहे. 
आई- हो रे राजा ती परीच आहे तू असं का म्हणत आहे.
बन्टु - नाही आई , ती काही परी नाही कारण 
जेव्हा मी तिला बाल्कनीमधून खाली फेकले तर ती उडाली का बरं नाही.