सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (20:45 IST)

गाढवावर निबंध लिहून आणा

वडील( पक्याला )- अरे बाळ, तू या गाढवा वर बसून काय लिहीत आहे?
पक्या - काही नाही बाबा, काल शाळेत बाईंनी 
गाढवावर निबंध लिहून आणा , 
असं सांगितले होते, 
तेच लिहीत आहे.