मुलगा- आई मी मोठा होऊन खूप मोठा माणूस बनेन, तुला जगातील सर्व सुख-सोयी देईन. आई -मूर्खा,आधी ह्या बाटल्या पाण्याने भरून फ्रीज मध्ये ठेव आला मोठा मोठं बनणारा.