सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (19:30 IST)

बंडू आणि कोरोना प्रभाव

मास्तर- कोरोनाच्या नंतर मुलांना परीक्षेत हे विचारू शकतात 
लॉकअप आणि लॉक डाउन मध्ये काय अंतर आहे सांगा?
बंडू - मास्तर, लॉकअप मध्ये आत गेल्यावर मार मिळतो आणि लॉक डाउन मध्ये बाहेर निघाल्यावर मार मिळतो