गोट्या- गाडी धुवत असताना जवळून जोशी काकू निघाल्या. आणि विचारले -' बाळा गाडी धुवत आहेस? गोट्या - नाही हो काकू या गाडी ला पाणी घालत आहे, कदाचित मोठी होऊन बस बनू शकते.