सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (23:01 IST)

बंड्या आणि सामाजिक अंतर

डॉक्टर - अरे बंड्या तू गटारीत कसा काय पडला?
बंड्या -अहो डॉक्टर गटारीचे झाकण उघडे होते, मला वाटले की सामाजिक अंतर राखण्यासाठी वर्तुळ आखले आहे.