बाबा झम्प्या ला - झम्प्या सांग की रेल येते तेव्हा रस्त्याचे फाटक का बंद करतात? झम्प्या - रेल्वे रूळ सोडून रस्त्यावर धावू नये म्हणून.