मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By

मॅडमने असेच शिकविले

टीचर : तुमचा मुलगा 1 ते 100 पर्यंत अंक म्हणताना 45 नंतर थेट 66 म्हणतो.
गण्याची आई : मी त्याला खूपवेळा समजावले की, 45 नंतर 46 येतात. पण
जेव्हा आपण शिकवित होता तेव्हा मध्येच 45 च्या वेळेस नेटवर्क गेले होते. 66 च्या  
वेळेस नेटवर्क आले. आता तो म्हणतो की, मॅडने असेच शिकविले.