सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जून 2020 (16:40 IST)

"विकास" काय जन्माला आला नाही

मुलगा होईल या आशेवर ५ मुली जन्माला आल्या . 
१.नोटबंदी 
२.जीएसटी 
३.बेरोजगारी 
४.मंदी 
५.महागाई  
 पण "विकास" काय जन्माला नाही आला .शेवटी करोना दत्तक घेतला .