"मोरुचा मासा" Download Updated: Mon, 22 Jun 2020 (09:22 IST) google-news पुर्वी घरातुन बाहेर निघताना "पेरुचा पापा" (पेन, रुमाल, चावी, पाकीट व पास) घेऊन निघायचे. आता "मोरुचा मासा"(मोबाईल, रुमाल, चावी, मास्क व सानिटायझर) घेऊन निघतात.