सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 16 मे 2020 (13:40 IST)

एक-टक लावून त्राटक करा

स्थळ :-- ज्येष्ठ नागरिक संघ.
कुलकर्णी :--आहो फडके हल्ली रोज संध्याकाळी मी त्राटक करतो. तुम्हीसुद्धा करत जा. डोळ्यांना अगदी छान वाटते. 
फडके :-- त्राटक ? ते काय असते? 
कुलकर्णी :-- "अहो अगदी सोपे आहे. संध्याकाळच्या वेळी खोलीमध्ये अंधार करायचं. समई किंवा मेणबत्ती लावायची. आणि ज्योतीकडे पापण्या न मिटता एक-टक लावून बघायचे. डोळ्यांना छान वाटतं !!!"
फडके :-- "डोळ्याला छान वाटेल हो. पण ज्योती तयार होईल का घरी यायला ? "