10 रुपयांचे पेट्रोल शिंपडा Download Updated: Mon, 2 Mar 2020 (12:57 IST) google-news काका गाड़ी ढकलत पेट्रोल पंपावर येतात... (पेट्रोल - 88 रु बघतात) पम्पवाला: कितीच टाकू? काका: 10 रुपयांचे शिंपडा फक्त गाडीवर, बाहेर नेउन पेटवतो