शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (13:21 IST)

पुण्यात डिजिटल लग्न

(स्थळ: पुणे)
जोशी :  तुमच्या मुलाचे लग्न कसे करणार?
गोखले :  एकदम डिजिटल
जोशी : म्हणजे 
गोखले :  तुम्ही गिफ्ट देताच तुमच्या मोबाईल वर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही जेवणाच्या काउंटर वर दाखविल्यास तुम्हाला जेवण मिळेल...!!