शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020 (11:29 IST)

आधीच मी 5 बिस्किटे खाल्ली आहेत

पुणेकर : आहो, अजून बिस्किटे घ्या ना
पाहुणा : नको हो, आधीच मी 5 खाल्ली आहेत
पुणेकर : तशी तुम्ही 6 खाल्ली आहेत, पण आजून खा की,
कोण मोजत बसलंय??