गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (12:11 IST)

जर वाघ तुझ्या मागं लागला तर काय करणार

गण्या- जर वाघ तुझ्या मागं लागला तर तु काय करणार ?
बंड्या- मी झाडाच्या मागं लपिन
गण्या- वाघानं तुला बघितले तर
बंड्या- मी झाडावर चढेन
गण्या- वाघ पण झाडवर चढला तर ?
बंड्या- मी नदीत उडी मारेन
गण्या- आणि वाघानं नदीत उडी मारली तर ?
बंड्या- म्हणजे वाघ मला खाईल तेव्हाच तुझं समाधान होईल का ?