बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: सोमवार, 13 जानेवारी 2020 (14:09 IST)

जेव्हा गोट्याला बाबा सकाळी पाच वाजता उठवतात

बाबा – नवीन वर्षाचा संकल्प काय आहे तुझा?
गोट्या  – जिम लावणार, पळायला जाणार, वजन कमी करणार आणि पहाटे अभ्यास करणार
बाबा – भारीच… मग आता सकाळी पाच वाजता उठवतो, आधी अभ्यास कर आणि मग पळायला जा..आणि तिकडूनच जिममध्ये जा
गोट्या – छे छे.. हे काय बाबा…. आपलं नवीन वर्ष पाडव्याला सुरू होतं…