मास्तरांनी भोप्याला फणसानेच हाणला….
मास्तर – भोप्या, उभा रहा…
चल सांग, १० नारळांपैकी ७ नारळ नासले, तर किती नारळ राहिले?
भोप्या – दहा
मास्तर – कसे काय
भोप्या – नासलेले सुद्धा नारळच राहतील ना… त्यांचे काय फणस होणार का…???
मास्तरांनी भोप्याला फणसानेच हाणला….