बागेत बोर्डावर काय लिहिलं होतं Download आई: गण्या मी तुला बागेतून पूजेसाठी फुलं तोडून आणण्यास सांगितलं. तू तर पूर्ण फांदीच तोडून घेऊन आलास. गण्या: आई बागेत बोर्डावर लिहिलं होतं, की फुलं तोडण्यास सक्त मनाई आहे.