मराठीत बोलायला लाज वाटते का रे ?
मुलगा : Hey dad wassup??
वडील : मराठीत बोलायला लाज वाटते का रे ?
मुलगा : ठीक आहे. मला जरा गरमकेंद्रबिंदु देता का ?
वडील : हे काय असत आता ?
मुलगा : hotspot
वडलांनी spot hot होइपर्यंत धुतला
पुढील लेख
