मुलांसाठी 5 मजेशीर विनोद

Last Modified गुरूवार, 14 नोव्हेंबर 2019 (11:22 IST)
1
एकदा एका मुलाने दुसर्‍याला विचारले- काय तू आपण चीनी भाषा वाचू शकतो ?

दुसर्‍या मुलाने म्हटले - होय, जर ती हिंदी किवा इंग्रजी भाषेत लिहिलेली असेल....
-------------------
2
वडील - हे सतत गेम्स खेळणे योग्य नाही. ही अशी सवय आहे की यात आज जिंकाल मग उद्या हाराल पुन्हा परवा जिंकला तर त्याच्या दुसर्‍या दिवशी अपयशच हाती लागेल.

मुलगा- कळलं, आता मी एक दिवस आड खेळत जाईन.
-------------------
3
एका पोपटाचा एका गाडीने अपघात झाल्यावर गाडी चालकाने त्याला उचलून पिंजर्‍यात टाकून दिले. दुसर्‍या दिवशी तो शुद्धीवर आल्यावर म्हणाला... आईला.. जेल..
कार चालक मेला की काय...
-------------------
4
एक लहान मुलगा : डॉक्टर, मला जेवण झाल्यावर भूक लागत नाही. झोपून उठल्यावर झोप येत नाही. मी काय करू?
डॉक्टर: रात्री उठून उन्हात बसत जा. सगळं ठीक होईल.
-------------------
5
एक लहान मुलगा रिजल्ट घेऊन आला आणि वडिलांना म्हणाला : आपलं भाग्य चांगलं आहे.
वडील - कसं काय ?
मुलगा - मी फेल झालो आता आपल्याला माझ्यासाठी नवीन पुस्तकं खरेदी करण्याची गरज नाही...


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

चंकी पांडेने मुलगी अनन्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सुंदर ...

चंकी पांडेने मुलगी अनन्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सुंदर फोटो शेअर केले
बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आज आपला 22 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसाच्या ...

सुझान-हृतिक पुन्हा येणार एकत्र?

सुझान-हृतिक पुन्हा येणार एकत्र?
अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने तिच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त ...

कलर्स वाहिनीकडून जाहीर माफीनामा सादर

कलर्स वाहिनीकडून जाहीर माफीनामा सादर
‘मराठीची चीड येते’ म्हणत मराठी भाषेचा अपमान करणे गायक जान कुमार सानूला चांगलेच महागात ...

अक्षय कुमारच्या FAU-G गेमचा टीझर रिलीज

अक्षय कुमारच्या FAU-G गेमचा टीझर रिलीज
FAU-G गेमची प्रतीक्षा संपली आहे. या गेमचा फर्स्ट लूक जारी झाला आहे. दसर्याच्या मुहूर्तावर ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'या' चित्रपटाचे शूटिंग

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'या' चित्रपटाचे शूटिंग
पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये “नेल पॉलिश’ या चित्रपटाचे ...