1. स्वयंपाकघरात उभे रहा. 2. आपल्या बायकोने बनवलेला फराळ फस्त करा. म्हणजे संपवा. 3. नंतर म्हणा ... माझी आई तुझ्यापेक्षा छान फराळ बनवते. ... आणि फटाक्यांचा आनंद घ्या.