बॉस - काय रे? ऑफिसमध्ये दुपारच्या वेळी झोपतोयस की काय? गण्या - नाही, ते तर लंचला चायनीज खाल्ल्यामुळे डोळे जरा बारीक झाले आहेत...