गुरूवार, 18 डिसेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
बुधवार, 4 सप्टेंबर 2019 (12:47 IST)
संबंधित माहिती
'वीणा' च्या नाईट सुट्सची चर्चा
'भूल भुलैया'साठी चाहत्यांमध्ये वाद
नेहा शितोळे सोशल मीडियावर झाली ट्रेंड !
मी साऊथचे सिनेमे सोडणार नाही : तापसी पन्नू
नेहा झाली मालामाल !
हे जगणं सोन्याहून पिवळं असतं....
"पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.
मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं
सार असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.
पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर,
हे जगणं सोन्याहून पिवळं असतं.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...
अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मीडियावर अक्षय खन्नाचे कौतुक केले आणि म्हटले की तो तेव्हाही महान होता आणि आताही महान आहे. तिने एक जुना फोटो देखील शेअर केला.
अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?
"मी लग्नाचा मटेरियलच नाही" अक्षयचे म्हणे आहे की, "मी माझ्या आयुष्यावर 100% कंट्रोल ठेवू इच्छितो. लग्न केलं की मला माझं आयुष्य, वेळ, निर्णय सगळं कोणाशी तरी शेअर करावं लागेल. मी त्यासाठी तयार नाही."
एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’
भारतीय चित्रपटसृष्टीवर अमिट ठसा उमटवणारे दिग्दर्शक, अभिनेते आणि दूरदर्शी कथाकार व्ही. शांतराम यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची घोषणा होताच संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये उत्सुकता वाढली आहे. ज्यांनी सिनेमा हे केवळ मनोरंजन नसून सामाजिक सुधारणा आणि कलात्मक उंची गाठण्याचे साधन बनवले. त्यांच्या जीवनप्रवासाला भव्य पद्धतीने मोठ्या पडद्यावर सादर करण्याची तयारी सुरू आहे. अलीकडेच निर्मात्यांनी सिद्धांत चतुर्वेदीला व्ही. शांतराम यांच्या भूमिकेसाठी निवडल्याचे जाहीर केले होते, ज्याला त्यांच्या करिअरमधील सर्वांत परिवर्तन करणारा रोल म्हटले जात आहे.
प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!
स्टार प्लसवरील आयकॉनिक शो क्यूंकि सास भी कभी बहू थी कायम चर्चेत राहिला आहे. आता या मालिकेत एक रोमांचक वळण येणार असून ते बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांना निर्माण झाली आहे
अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता
केरळच्या एर्नाकुलम जिल्हा आणि प्रमुख सत्र न्यायालयाने सोमवारी 8 डिसेंबर रोजी मल्याळम सुपरस्टार दिलीपला 2017 मध्ये मल्याळम चित्रपट उद्योगातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लैंगिक अत्याचार आणि अपहरण प्रकरणातून निर्दोष मुक्त केले.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या
टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांनी त्यांचे नवीन गाणे, "कँडी शॉप" रिलीज केले आहे, परंतु ते गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रोलिंगचे लक्ष्य बनले आहे. लोकांनी नेहा कक्करचे गाणे आणि नृत्य अश्लील म्हटले. अनेकांनी गाण्याच्या बोलांसाठी तिला ट्रोल केले, तर काहींनी गाणे केवळ प्रसिद्धी स्टंट म्हटले. एका युजरने लिहिले की हे फक्त प्रसिद्धीसाठी केले गेले आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की नेहा कक्करचे अधोगती सुरू झाली आहे.
अभिनेता अक्षय खन्नाने त्याच्या आलिशान बंगल्यात वास्तु शांती हवन केले
२०२५ हे वर्ष अक्षय खन्नाच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाचे ठरले. कोणत्याही आक्रमक जाहिराती किंवा सार्वजनिक उपस्थितीशिवाय, त्याने केवळ त्याच्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षक आणि समीक्षकांची मने जिंकली. या वर्षाच्या सुरुवातीला, "छावा" चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारल्याने त्याला एक गंभीर आणि शक्तिशाली अभिनेता म्हणून पुन्हा स्थापित केले. त्याच्या डोळ्यांची खोली आणि त्याचा शांत पण प्रभावी अभिनय बराच काळ चर्चेत राहिला.
Patal Bhuvaneshwar Cave Temple उत्तराखंडमध्ये येथे आहे स्वर्ग, नरक, मोक्ष आणि पापाचे चार प्रवेशद्वार
India Tourism : उत्तराखंडमध्ये असलेले तुम्ही हे चमत्कारिक ठिकाण पाहिले आहे का? उत्तराखंडच्या पिथोरागड जिल्ह्यातील गंगोलीहाटपासून सुमारे १४ किलोमीटर अंतरावर असलेली ही गुहा सुमारे १६० मीटर लांब आणि ९० फूट खोल आहे जी स्वतःमध्ये एक गूढ जग आहे.
नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?
नागा चैतन्यशी लग्न केल्यानंतर एका वर्षानंतर शोभिता धुलिपालाला बाळ होणार आहे का? शोभिता धुलिपाल आणि नागा चैतन्य यांचे डिसेंबर २०२४ मध्ये भव्य लग्न झाले.
अक्षयच्या 'धुरंधर'ने मोडला विक्रम, 400 कोटींचा टप्पा ओलांडला
रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना स्टारर "धुरंधर" हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी करत आहे, रिलीजच्या 12 व्या दिवशी 400 कोटींचा टप्पा ओलांडत आहे. या चित्रपटाने "दंगल" ने रचलेला विक्रमही मागे टाकला आहे आणि 500 कोटींच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.