मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 4 सप्टेंबर 2019 (11:36 IST)

दीपिका पादुकोण साकारणार आहे पीवी सिंधूची भूमिका!

खेळाडूंवर बनलेले बायोपिक फार पसंत करण्यात येत आहे म्हणून या प्रकारचे चित्रपट बनवण्यात लागले आहे फिल्म प्रोड्यूसर. वृत्त असे आहे की आता बॅडमिंटन प्लेअर पीवी सिंधूवर चित्रपट बनणार आहे. 
 
चित्रपट अॅक्टर सोनू सूद या प्रसिद्ध खेळाडूवर चित्रपट बनवणार असून त्याने सिंधूशी याबद्दल चर्चा देखील केल्या आहेत. सिंधू ने होकार दिल्यावर सोनू ने तयारी सुरू केली आहे.  
 
सिंधूची भूमिका कोणती नायिका साकारणार आहे अद्याप निश्चित झालेले नाही पण जेव्हा सिंधूला विचारण्यात आले तेव्हा तिचे म्हणणे आहे की दीपिका पादुकोणने ही भूमिका साकारायला पाहिजे.  
 
सिंधूनुसार दीपिका बॅडमिंटनची चांगली खेळाडू राहिली आहे आणि शानदार अॅक्ट्रेस देखील आहे. म्हणून तिचे मानणे आहे की दीपिका या रोलबद्दल पूर्णपणे न्याय करू शकेल.  
महत्त्वाचे म्हणजे दीपिका प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पादुकोण यांची मुलगी आहे आणि तिला ही या खेळात आपले करियर बनवायचे होते.  
 
सध्या बायोपिकसाठी कोणत्या हिरॉइनला घेण्यात येईल हे स्पष्ट झालेले नाही आहे, पण सिंधूच्या इच्छेकडे निर्माता निश्चितच लक्ष देतील.