सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

कंदील लावण्याची दिशा नेमकी कशी असावी ?

कंदील उजव्या हाताने दरवाज्याच्या बरोबर वरील दिशेला लावावा.
घराच्या आग्नेय दिशेला आकाशकंदील लावण्यामुळे आपल्या घराची शोभा वाढते
घरात सुख शांती लाभते. 
पैसा येतो. भाग्य उजळते. मनःशांती लाभते.
.
.
.
.
.
असे काही नाही
बायको सांगेल तिथेच लावा...
जास्त शहाणापणा करू नका