पती ऑफिसमध्ये गेल्यावर करणार तरी काय Download पती: मला आवडत नसताना तुला कुत्रा घरी आणण्याची एवढी हौस का आहे, तेच मला कळत नाही. पत्नी: तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर माझ्या मागे पुढे करणारे कुणीतरी असावे म्हणून.