शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (16:24 IST)

तेव्हापासून ती रागवायचं विसरूनच गेली....

लेले : माझी बायको फार रागीट आहे. छोटया छोट्या गोष्टीवर चिडत असते.
नेने : माझी बायको पण फार रागीट होती. पण आता शांत झालीय.
लेले : कसे काय ? काय केलं तू ?
नेने : काही नाही. मी एकदा म्हटलं, म्हातारपण आलं की बायका अशी चिडचिड करतातच.
तेव्हापासून ती रागवायचं विसरूनच गेली....