कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी TV शो आणि चित्रपटांतून हटवले जात आहे किसिंग सीन

Last Updated: शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (13:13 IST)
तैपेई- चीनमध्ये पसरलेल्या प्राणघातक कोरोना व्हायरस (coronavirus) मुळे तैवानच्या टीव्ही मालिका आणि चित्रपटांतून किसिंग सीन हटवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. हा निर्णय कोरोना व्हायरसच्या संक्रमण थांबवण्यासाठी घेतला गेला आहे. उल्लेखनीय आहे की चीनमध्ये प्राणघातक कोरोना व्हायरसमुळे 900 हून अधिक बळी गेले असून या
संक्रमणाच्या 37,000 हून अधिक प्रकरणांची पुष्टी देखील झालेली आहे.

युनायटेड डेलीच्या रिपोर्टप्रमाणे कोरोना व्हायरसचा धोका बघत तैवानमध्ये दाखवण्यात येणार्‍या टीव्ही मालिकेतून किसिंग सीनच्या शूटिंगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेला आहे. सोबतच टीव्ही आणि सिनेमात काम करणार्‍या कलाकारांना अधिक जवळून वार्तालाप करणे टाळावे असा सल्ला देखील देण्यात येत आहे.

उल्लेखनीय आहे की फोरमोसा टीव्हीवर प्रसारित होणारी मालिका गोल्डल सिटी यात अभिनेत्री मिया चिऊ आणि अभिनेता जून फू यांच्यात अनेकदा किसिंग सीन चित्रित केले जातात. परंतू कोरोना व्हायरसचा धोका असल्यामुळे दोन्ही कलाकारांनी या प्रकाराचे दृश्य शूट करण्यास मनाही दिली आहे. कलाकारांप्रमाणे अशा प्रकारे सावधगिरी बाळगली जात असल्याचा त्यांना आनंद आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

विप्रो समुहाकडून मोठी मदत जाहीर

विप्रो समुहाकडून मोठी मदत जाहीर
कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत विप्रो लिमिटेड, विप्रो एन्टरप्राईज आणि अझीम प्रेमजी ...

दिलासादायक बातमी : एलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी ...

दिलासादायक बातमी : एलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी स्वस्त
एलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी स्वस्त झाला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने याची घोषणा ...

निजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल

निजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल
निजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना ...

काही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...

काही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध : रिझवी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...

करोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा

करोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...