राज्यातील एकूण रुग्णांची संख्या पन्नास हजार ५०,२३१

सोमवार,मे 25, 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ
कोरोनाग्रस्तांच्या मोबाईल वापरावर बंदी आणण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकाराने घेतला आहे. त्यामुळे आयसोलेशन वॉर्डमध्ये आता कोरोनाच्या रुग्णांना मोबाईल वापरावर बंदी असणार आहे.
देशातील काही स्तरांमधून लॉकडाउनवर कितीही टीका होत असली, तरीदेखील लॉकडाउनने 14 ते 19 लाख नागरिकांना कोरोनाबाधित होण्यापासून
कोरोनामुळे अनेक आयटी कंपन्या या गेले 2 महिने बंद आहेत. तर या सर्व आयटी कंपन्यांचे काम घरून सुरु आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूरातील एकाही नागरिकाला आजपर्यत कोरोना संसर्गजन्य रोगाची लागण झाली नाही माञ बाहेर गावाहुन येणाऱ्या मंडळीमुळे तुळजापूरच्या
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर देशपातळीवर लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात समाजकंटकांकडून सोशल मीडियातून खोटी माहिती व आक्षेपार्ह मजकूर शेअर केला जात आहे. यावर महाराष्ट्र पोलिसांचा सायबर सेल करडी नजर ठेऊन आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्डच्या संशोधकांनी शुक्रवारी कोरोना विषाणूवर बनवण्यात येणाऱ्या लसीचा पहिला टप्पा यशस्वी झाला असल्याचे म्हटले आहे. आता हे संशोधन मानवावर चाचणी
महाराष्ट्रात २९४० नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ६३ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील आरोग्य सेवेविषयी असलेल्या प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. यावेळी अमित ठाकरे यांनी आरोग्यमंत्र्यांना काही महत्त्वाच्या
मुंबई वगळता अन्य ठिकाणी दारूची दुकाने सुरु असतानाच मुंबईतील मद्यप्रेमींची गैरसोय होत होती. त्यामुळे अखेर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी शुक्रवारी परिपत्रक जारी करून ऑनलाईन मद्यवि
कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना खासगी रुग्णालयाध्ये अवाच्यासव्वा बिल आकारून रुग्णाची लूट होण्याचे प्रकार समोर आले आहेत. याचमुळे आता राज्य सरकारने खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा ताब्यात
लॉकडाऊनच्या काळात पोलीस दलावरील कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. त्यामुळे पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी केंद्रीय पोलीस दल मागवण्याबरोबरच पोलिसांची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम गृह
सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या १ जून पासून चालविणार असल्याचे सांगितले आहे. १ मे पासून चालविण्यात येणाऱ्या श्रमिक विशेष ट्रेन आणि २२ मे पासून विशेष वातानुकूलित गाड्या चालविण्याव्यतिरिक्त या विशेष गाड्या चालवल्या जाणार
कोरोनावर औषध शोधण्याचं कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र, करोनावर लवकर लस मिळण्याची शक्यता मावळत चालली आहे. नजिकच्या
नाशिक पोलिसांच्या नावाने कोरोना साठी प्रवास करायचा म्हणून खोटा ईपास तयार करुन त्याची विक्री होत असल्य़ाचा प्रकार शहरात उघड झाला आहे. या गंभीर प्रकरणी योगेश कोदे या 31 वर्षीय तरुणाला नाशिक
भाजपाने ठाकरे सरकारविरोधात 'महाराष्ट्र वाचवा' आंदोलन केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे
कोरोना व्हायरसच्या या लढाईत पीपीई कीट हे सुरक्षा कवच आहे. पीपीई कीट कोरोना वॉरिअर्सला कोरोनाच्या संक्रमणापासून वाचवण्यास महत्वाची भूमिका बजावत आहे. दोन महिन्यात सर्वाधिक पीपीई कीट बनवणारा दुसऱ्या क्रमांकाचा निर्माता बनला आहे.
चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन सुरू झाला असून राज्य सरकारने यासाठी नवी नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार रेड आणि कंटेनमेंट क्षेत्र वगळता राज्यातील
मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा काल करोनानं बळी घेतला असतानाच, काल पुणे पोलीस दलाला मोठा धक्का बसला