शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (12:17 IST)

जेव्हा बायकोने विचारले मी तुम्हाला किती आवडते ?

बायको: (लाजत) अहो मला सांगा ना; मी तुम्हाला किती आवडते?
नवरा: खुप खुप खुप आवडते ग...
बायको: असं नाही खुप खुप म्हणजे किती सांगा ना प्लीज..
नवरा: म्हणजे इतकी आवडते कि असं वाटतं तुझ्यासारख्या 5-6 बायका अजून कराव्यात...
बायकोने खूप हाणले ..