शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (11:57 IST)

Bigg Boss: जाणून घ्या सर्व 13 पर्वांच्या विजेत्यांची नावे

सिद्धार्थ शुक्ला सर्वात चर्चित रियलिटी शोपैकी एक बिग बॉसच्या 13 व्या पर्वाचे विजेते ठरले आहे. दुसर्‍या क्रमांकावर आसिम रियाज आहे. तसेच जाणून घ्या आतापर्यंच्या विजेत्यांची नावे.
 
1. राहुल रॉय
2. आशुतोष कौशिक
3. दारा सिंह
4. श्वेता तिवारी
5. जुही परमार
6. उर्वशी ढोकलीया
7. गौहर खान
8. गौतम गुलाटी
9. प्रिन्स नरूला
10. मनवीर गुज्जर
11. शिल्पा शिंदे
12. दीपिका कक्कर
 
आणि आता सिद्धार्थ शुक्लानं 13 व्या पर्वाचं जेतेपदावर नाव कोरलं आहे. असिम रियाज या स्पर्धेचा उपविजेता ठरला आहे. बिग बॉस'च्या 13व्या पर्वाचं सुत्रसंचालन बॉलिवूड अभिनेता सलमान खानने केलं होतं. घरात सिद्धार्थ आणि शहनाजची बॉन्डिंग यांची चर्चा होती.