1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2020 (21:50 IST)

लग्न झालेल्या महिलांचे संमेलन

Marathi Chavat Vinod
लग्न झालेल्या महिलांचे एकदा संमेलन भरते !! त्यात गम्मत म्हणून एक स्पर्धा जाहीर होते !! 
बायकांनी "आपल्या" नवर्याला 
"आय लव्ह यु"
मेसेज पाठवायचा आणि जिच्या नवर्याकडून सर्वात भारी रिप्लाय येईल, तिला पहिले बक्षीस दिले जाईल असे जाहीर केले जाते !!
सगळ्या जणी पटापट मेसेज करतात !!
दोनच मिनिटात सगळ्यांना रिप्लाय येतात !! त्याचे प्रातिनिधिक रिप्लाय पहा !!!
१) आता काय हवय ???
२) कार ठोकली का पुन्हा ???
३) नंतर बोलतो, मिटिंग सुरु आहे !!
४) ओके !! ओके !!!
५) माझे काही चुकलेय का ???
६) तुझी आई राहायला येणारय का ग ??
आणि
पुरस्कार प्राप्त रिप्लाय होता
*
*
*
*
*
*
*
*
हा नंबर कुणाचा आहे ???