1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
  4. whatsapp marati joke

माझी पोस्ट होती....

whatsapp marati joke
सध्या सगळ्यांना काळजी घ्या म्हणण्याची इतकी सवय लागलीय की
प्रत्येक पोस्टवर न वाचता देखील काळजी घ्या ठोकून देताहेत लोक. 
.
.
.
माझी एक पोस्ट न पाहताच शंभर-सव्वाशे लोकांनी काळजी घ्या ठोकून दिलं.
 
माझी पोस्ट होती....
कोरोनामुळं पहिल्यांदाच मला बायको सोबत दीर्घकाळ राहता आलंय! 
 
पुढील लेख
सुशांत सिंहला चाहत्यांकडून अनोखी श्रद्धांजली