आई रम्याला '' बाळ आज शाळेत काय शिकवले? रम्या - आई आज आम्हाला लिहायला शिकवले '' आई - वा छान! काय शिकवले ? रम्या - काय माहित ? अजून वाचायला कुठे शिकवले?