मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (19:58 IST)

बंडू चा विमान प्रवास

बंडू विमानात प्रवास करताना पायलट च्या केबिन मध्ये शिरतो
आणि पायलट चा हेडफोन हिसकवतो.
पायलट -हे काय करत आहेस ?
बंडू -वा विमानाच्या तिकिटाचे पैसे आम्ही द्यायचे आणि गाणं मात्र तुम्ही ऐकायचे  चला द्या हेडफोन.