रम्या - गोट्या ला काय रे ह्या काजू कतलीवर चांदीचा वर्क का असतो ? गोट्या - अरे ते ह्या साठी की लोकांना कळावं की ती सरळ आणि उलटी कुठून आहे?