रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (17:10 IST)

पृथ्वीचे आई-वडील

झम्प्या पृथ्वीचे आई बाबा असते तर तिला किती ओरडा पडला असता. 
रम्या -कसं काय रे?
झम्प्या - तिला ते म्हणाले असते की काय हे तुझे ,24 तास फिरतच असते.