मुलगा-(मैत्रिणीला)- पिझ्झा खाणार? मैत्रीण - नाही सध्या मी लाइटच खात आहे. मुलगा (वेटरला )- माझ्यासाठी एक पिझ्झा आणा आणि या मॅडम साठी दोन एलईडी चे बल्ब आणा.