स्वतःचा बचाव
बायको - काहो ,जेव्हा देखील मी गाणं म्हणत असते
तुम्ही बाल्कनी मध्ये का निघून जाता.?
नवरा- ते तर मी स्वतःचा बचाव करण्यासाठी
बायको -कसं काय ?
नवरा- तू गात असताना शेजारच्या लोकांना असं वाटू नये की
मी तुला मारहाण करत आहे.
पुढील लेख
