एक बाई आपल्या नवऱ्याला डॉक्टरांकडे घेऊन जाते. बाई - अहो डॉक्टर माझे पती रात्री झोपेत बोलतात, काय करावं. डॉक्टर- अहो ताई, आपण किमान त्यांना दिवसात तरी बोलू देत जा.