1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (12:00 IST)

डोळ्यात सारं जग दिसतं

Marathi Jokes The whole world is visible to the naked eye
एकदा लव्ह गार्डन मध्ये प्रियकर आणि त्याची प्रेयसी बसले होते.
प्रियकर आपल्या प्रेयसीच्या डोळ्यात बघून म्हणतो 
प्रिये मला तुझ्या डोळ्यात सार जग दिसत.
तेवढ्या बाजूने जोशी काका निघतात आणि त्याला विचारतात 
बाळ बघून सांग की शिवाजी चौरस्त्यावर ट्रॅफिक जास्त आहे का.?