1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. The lawyer's condition is even worse Marathi Jokes

वकिलाची अवस्था अधिकच वाईट

बायको - अहो चला उठा,
आज तुम्हाला न्याहारी बनवायची आहे.
नवरा उठून सरळ बाहेर पडतो.
बायको- कुठं जात आहात ?
नवरा- वकिलाकडे तुला घटस्फोट देत आहे.
थोड्यावेळानंतर नवरा परत घरी येतो आणि थेट स्वयंपाकघरात जाऊन चहा न्याहारी बनवू लागतो.
बायको-काय झालं ?
नवरा-काही नाही .
त्या वकिलाची अवस्था अधिकच वाईट आहे ते तर फरशी पुसत होते.  
 
पुढील लेख
कार्तिक-जान्हवी यांच्यात दुरावा?