जोशी काका डॉक्टरांकडे गेले डॉक्टर - सोनोग्राफी करावी लागेल. जोशी काका -अहो डॉक्टर चांदी ग्राफी किंवा तांबा ग्राफी केली तर चालणार नाही का अहो सोनं खूप महाग आहे हो.