माझा चष्मा कुठे आहे ? Download Updated: Fri, 22 Jan 2021 (13:01 IST) google-news वकील: हत्येच्या रात्री तुमच्या पतीच्या अंतिम शब्द? पत्नी: माझा चष्मा कुठे आहे संगीता? वकील: त्यात मारण्यासारखे काय होते? पत्नी: माझं नाव रंजना आहे.