शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (14:46 IST)

नवरा पुण्याचा होता, स्वल्पविरामची कमाल

बायको- "मी दारू पिणार नाही प्यायल्यास बायको सांगेल त्या शिक्षेस पात्र राहणार" अस बाँड पेपर वर लिहून द्या 
नवरा- ओके डार्लिंग.. 
नव-याने लिहले- "मी दारू पिणार, नाही प्यायल्यास बायको सांगेल त्या शिक्षेस पात्र राहणार"
स्वल्पविराम ची कमाल