शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (10:27 IST)

आकाशकंदील लावण्याची दिशा नेमकी कशी असावी ?

कंदील उजव्या हाताने दरवाज्याच्या बरोबर वरील दिशेला लावावा.
घराच्या आग्नेय दिशेला आकाशकंदील लावण्यामुळे आपल्या घराची शोभा वाढते...
घरात सुख शांती लाभते.
पैसा येतो...
भाग्य उजळते...
मनःशांती लाभते....
 
असे काहीही नाही...
 
बायको सांगेल तिथेच लावा...!
जास्त शहाणपणा करू नका!