सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (14:49 IST)

पुण्यात सर्वात जास्त खप असलेलं एकमेव यंत्र

स्थळ :- सदाशिव पेठ
 
गिऱ्हाईक : “हियरिंग एड चे यंत्र केवढ्याला?”
 
दुकानदार :-“वीस रुपयापासून पाच हजार रुपये पर्यंत आहेत.”
 
गिऱ्हाईक :-“वीस रुपयांचे बघू.”
 
दुकानदार :-“हे घ्या...कानात एक बटण आणि कानातून शर्टाच्या खिशात एक वायरचा तुकडा सोडायचा....

"गिऱ्हाईक :-“हे कसं काम करतं?”
 
दुकानदार :-“काहीच काम करत नाही. पण ते बघून सगळे जण तुमच्याशी मोठ्याने बोलायला लागतात......
पुण्यात सर्वात जास्त खप असलेलं, हेच एकमेव यंत्र आहे."