पन्नाशीच्या कथा आणि व्यथा Download Updated: Sat, 30 Jan 2021 (10:19 IST) google-news नवरा:- "मी काही आता वाचू शकेन अस वाटत नाही' बायको:- "काही काय अभद्र बोलताय हो अजून आपली वर्ल्ड टूर बाकी आहे ईतक्यात काय?" नवरा:- "ऐ बाई माझा चष्मा तुटलाय म्हणून म्हटलं