1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. marathi jokes

केक ला मुंग्या लागल्यात

jokes in marathi
३ मुंग्यांना १ केक दिसतो..
पहिली जाते आणि केक खाते..
दुसरी पण जाऊन खाते..
तिसरी नाही खात…का ?
ती म्हणते: शिईईईई…
केक ला मुंग्या लागल्यात!
पुढील लेख
पन्नाशीच्या कथा आणि व्यथा